Successful Christian Parenting (मराठी)
₹100.00
Description
आपले पवित्रशास्त्र हाती घ्या आणि आजच्या काळातील एका महान ख्रिस्ती शिक्षकाच्या पायाशी बसून बहुमोल मार्गदर्शन घ्या। यशस्वी ख्रिस्ती संगोपन हे लहान मूलांना वाढविण्याविषयीच्या लोकप्रिय साहित्यासारखे नाही, ते खूप काही देतो म्हणतात पण देत काहीच नाहीत। येथे तसे नाही। ता पुस्तकात कुटुंबजीवन, मूलांचे संगोपन याविषयीची काही सुत्रे आराखडे दिलेली नाहीत। पालकपणाची ही नवी पद्धतही नाही। हे बालमानसशास्त्रावरचे पुस्तकही नाही। येथे बालसंगोपन, मुलाचे पालनपोषण करण्याची पवित्र शास्त्रातील काळाच्या कसोटीवर उतरलेली तत्वे स्पष्टणे, काळजीपुर्वक मांडली आहेत। डेवासमोर आपले कर्तव्य ते आईवडीलांना समजाबून देणे व त्यांना आपल्या मुलांना प्रभूच्या मार्गात वाढवण्यास सहाय्य करणे हेच या पुस्तकाचे ध्येय आहे।
Additional information
Dimensions | 14 × 1.4 × 21.5 cm |
---|
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.