True Worship (Khari Upasana)
₹100.00
Description
“खरी उपासना” या पुस्तकाद्वारे उपासनेसंबंधी असलेल्या तुमच्या वृत्तीचे परिक्षण करण्यास तुम्हाला मदत होईल। हे परखड शिक्षण तुम्हाला जिवंत देवाची खरी उपासना करणे म्हणजे काय हे देखवून देईल। उपासना म्हणजे उपदेशाद्वारे किंवा संगिताद्वारे काहीतरी मिळणे किंवा फक्त आशिर्वादित होणे असे नाही। उपासना म्हणजे स्वतला देवाला वाहून घेणे। “खरी उपासना” हा अभ्यास तुम्हाला वैयक्तिक तसेच गटात्मक बायबल अभ्यासाकरिता उपयोगी पडेल अशी आमची खात्री आहे। प्रत्येक विश्वासत्याकरिता हा एक प्रभावी संदेश आहे।
Additional information
Dimensions | 14.3 × .9 × 21.1 cm |
---|
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.